श्री खंडोबा देवाची सेवा करण्याची पिढ्या न पिढ्यांची वंश परंपरागत असलेली आमची चौथी आणि पाचवी पिढी.

श्री खंडोबा देवाचे धार्मिक पूजा विधीचे अधिकार व हक्क आम्हास पूर्वीपासून लाभलेले असून आम्ही अविरत देवाच्या सेवेत कार्यरत आहोत.

मी, उल्हास बारभाई (गुरुजी), गेल्या 55 वर्षांपासून या सेवेमध्ये कार्यरत असून 11000 पेक्षा जास्त पूजा विधी यशस्वीपणे पार पाडले आहेत.

श्री खंडोबा देवाचा कुळधर्म कुळाचार, कुटुंबातील देवाचे टाक व त्यांची पूजा विधि यामध्ये मला विशेष अनुभव असून मी अनेक भाविकांना योग्यरीत्या मार्गदर्शन केलेले आहे. माझा मुलगा गौरव हा सुद्धा 18 वर्षांपेक्षा जास्त या सेवेमध्ये असून त्याने 3000 पेक्षा जास्त पूजा विधी पार पाडले आहेत.

श्री खंडोबा देवाचे मुख्य पुजारी या नात्याने आम्ही भक्तांच्या पूजा, अभिषेक, नैवेद्य यांसारखे संपूर्ण कुलधर्म कुलाचार पारंपारिक शास्त्रोक पद्धतीने करत आलों आहोत.

आम्ही भक्तांचे संपूर्ण कुलधर्म कुलाचार केल्याचे परिपूर्ण समाधान हेच आमच्या पहिल्या प्राधान्य मध्ये ठेवतो.

श्री खंडोबा देवाचा आशीर्वाद सदैव आपल्या आणि आपल्या परिवाराच्या पाठीशी राहो हीच मल्हारी चरणी प्रार्थना.

भक्तांना श्री खंडोबा देवा विषयी माहितीसाठी आम्ही आपल्या सेवेत सदैव हजर आहोत.

जय मल्हार!!!

श्री क्षेत्र जेजुरी येथील कुलदैवत श्री खंडोबा देवाचा ऑनलाईन पूजा अभिषेक सेवेचा अनुभव घ्या. तुमच्या स्वतःच्या घरातून आध्यात्मिक प्रवासासाठी आमच्यात सामील व्हा. तुमची ऑनलाइन पूजा आजच बुक करा.

error: You are not allowed to copy the content!