Mobile Number

Subscribe to our WhatsApp channel

Mobile Number

9850740276/ 7972098134

Subscribe to our WhatsApp channel

Click Here

|| ॐ मल्लारिम् जगन्नाथम् त्रिपुरारिम् जगदगुरुम् । मणिविघ्नम् म्हाळसाकांतम् वंदेहं कुलदैवतम् ।।

श्री खंडोबा देवाच्या भक्तांना माझा नमस्कार..!

आजच्या धावपळीच्या युगात भाविकांना मंदिरात येऊन पूजा करणे शक्य होत नाही. म्हणूनच कुलदैवत श्री खंडोबा देवाची मंदिरातील पूजा विधी, अभिषेक इ. सेवा करण्यासाठी आम्ही ऑनलाईन पूजेची सुविधा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

I am delighted to announce the launch of a website dedicated to the devoted followers of Shree Khandoba Devata. This platform enables worshippers of the goddess to have their Seva Vidhi performed online, allowing them to fulfil their spiritual aspirations from the comfort of their own homes.

Recognizing that many individuals who deeply revere the goddess may encounter obstacles preventing frequent visits to the temple, as well as the needs of devotees residing abroad, this website offers a convenient and accessible platform to connect with Shree Khandoba Temple in Jejuri

I offer my sincerest prayers to the goddess, wishing that all your desires are fulfilled with abundant joy and satisfaction in your life.

Join me in celebrating this exciting new opportunity to connect with Kuldaivat Shree Khandoba Devata online!

जय मल्हार!!!

गडावरील श्री खंडोबा मंदिरातील नित्य पूजा विधी

पहाटे ५:०० वाजता

भूपाळी: मंदिर दररोज पहाटे ५:०० वाजता उघडते, मंदिर उघडल्यानंतर देवाची भूपाळी गात देव उठवून स्वयंभु लिंगावर पूजाविधी होऊन महाआरती केली जाते.

दुपारी १२:३० वाजता

धुपारती: दररोज दुपारी मध्यान्न्नंतर दुपारी १२:३० वाजता स्वयंभु लिंगावर पूजाविधी होऊन महाआरती केली जाते. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येते.

रात्री ८:३० वाजता

शेजआरती: दररोज रात्री ८:३० वाजता स्वयंभु लिंगावर पूजाअर्चा होऊन महाआरती केली जाते. यानंतर देवाची शेज केली जाते व देव झोपवले जातात. मंदिर ०९:०० वाजता मंदिर बंद होते.

Online Pooja Seva

ऑनलाइन पूजा सेवा हे एक असे माध्यम आहे ज्यामधून तुम्ही आमच्याशी जोडले जाता आणि आम्ही तुमच्या वतीने मनोभावे पूजा सेवा करतो. आपण निवडलेली पूजा शास्त्रोक पद्धतीने केली जाते आणि मंदिरात उपस्थित न राहता श्री खंडोबारायांचे आशीर्वाद प्राप्त करू शकता. तसेच पूजेचा प्रसाद घरपोच पाठवला जातो.श्री खंडोबा साठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक पूजेचे ठराविक महात्म्य आहे. खाली दिलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा या डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे संपन्न होऊ शकतात.

दुग्ध अभिषेक पुजा

Dugh Abhishek

₹ 751.00

श्री खंडोबा देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद सदैव राहण्यासाठी दुधाचा अभिषेक करतात. दुग्ध अभिषेक पूजेमध्ये गुरुजी तुमचे नाव , गोत्र व संकल्प यांचे उच्चारण करून खंडोबा देवाला जल, दूध, भंडारा, फुले आणि पूजेचे इतर साहित्य अर्पण करतात. जे लोक या पुजेद्वारे श्री खंडोबा देवाला संकल्प अर्पण करतात त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते.

पंचामृत अभिषेक संकल्प पूजा

Panchaamrut Abhishek

₹ 1,100.00

पंचामृत अभिषेक संकल्प अभिषेक पूजेमध्ये गुरुजी तुमचे नाव, गोत्र आणि संकल्प यांचे उच्चारण करून श्री खंडोबा देवाला जल, गाईचे दूध, दही व तूप तसेच मध आणि साखर या पाच पंचामृताने स्नान घातले जाते. आपल्या वास्तुतील दोष , नोकरीसंबंधित बाबी , अपत्य ,लग्न जुळणेसाठी, विद्या व लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि मनातील ईच्छा पूर्ण होण्यासाठी श्री कुलदैवत आशिर्वाद मिळविण्यासाठी पंचामृत अभिषेक हे प्रभावी अनुष्ठान आहे.

मानसन्मान अभिषेक पूजा

Man sanman puja

₹ 2,100.00

मानसन्मान अभिषेक संकल्प पूजेमध्ये गुरुजी तुमचे नाव , गोत्र आणि संकल्प यांचे उच्चारण करून श्री खंडोबा देवाला गाईचे दूध, दही व तूप; तसेच मध आणि साखर या पाच पंचामृताने स्नान घातले जाते.

त्यानंतर पिवळं धोतर किंवा पंचा (सव्वा मीटर कापड), टोपी, फेटा, साडी, बेलपत्र, खोबऱ्याच्या वाट्या, भंडारा, आणि फुलांचा हार हे सर्व अर्पण केले जाते.

पुरणपोळी नैवेद्य

Naivaidya Puranpoli

₹ 501.00

देवाला नैवेद्य अर्पण करणे हा सुद्धा एक महत्त्वाचा पूजा विधी आहे. आपल्या कुलदैवताची कृपादृष्टी सदैव आपल्यावर रहावी म्हणून भाविकांनी आपल्या इच्छेनुसार पुरणपोळीचा नैवेद्य कुलदैवाला अर्पण करावा. मिष्ठान्नाचा नैवेद्य दाखवल्यावर आपली मनोकामना लवकर पूर्ण होते.

वार्षिक अभिषेक संकल्प पूजा

Varshik Abhishek Sankal puja

₹ 11,000.00

या पूजेसाठी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला पंचामृत अभिषेक पूजा तुमच्या नावाने देवाला केली जाते. संपूर्ण वर्षासाठी तुम्ही वार्षिक अभिषेक संकल्प पूजा बुक करू शकता.

प्रत्येक महिन्याला तुम्हाला या पूजेचा प्रसाद पाठवला जाईल. तसेच पूजेचा फोटो किंवा व्हिडिओ सुद्धा पाठवला जाईल.

लग्न निमंत्रण पूजा

Lagna Nimantran Pooja

₹ 1,100.00

लग्न जुळल्यानंतर सगळ्यात पहिली लग्नपत्रिका आपल्या कुलदैवताला अर्पण करावी. या लग्न पत्रिकेद्वारे आपण कुलदैवताला लग्नासाठी निमंत्रण देतो आणि वैवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी आशीर्वाद घेतो. या पूजेमध्ये गुरुजी तुमची लग्न पत्रिका श्रीखंडोबारायांच्या चरणावर अर्पण करतात. या पूजेनंतर तुम्हाला भंडारा दिला जातो तो तुम्ही लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमांमध्ये वापरून खंडोबारायांना लग्नाचे आमंत्रण देता.

श्री खंडोबारायांचे सण आणि उत्सव

सोमवती अमावस्या

अधिक जाणून घ्या…

मर्दानी दसरा

अधिक जाणून घ्या…

धार्मिक माहिती

error: You are not allowed to copy the content!