मानसन्मान अभिषेक पूजा

2,100.00

मानसन्मान अभिषेक संकल्प पूजेमध्ये गुरुजी तुमचे नाव, गोत्र आणि संकल्प यांचे उच्चारण करून श्री खंडोबा देवाला गाईचे दूध, दही व तूप; तसेच मध आणि साखर या पाच पंचामृताने स्नान घातले जाते.

त्यानंतर पिवळं धोतर किंवा पंचा (सव्वा मीटर कापड), टोपी, फेटा, साडी, बेलपत्र, खोबऱ्याच्या वाट्या, भंडारा, आणि फुलांचा हार हे सर्व अर्पण केले जाते.

तसेच पूजेचा फोटो किंवा व्हिडिओ सुद्धा पाठवला जाईल.

प्रसाद – नारळ, पंचखाद्य, देवाचा भंडारा.

Add to wishlist

Clear dates

Quantity
Categories: ,

पूजा निवडा

पूजा निवडा

तुम्हाला कोणती पूजा करायची आहे ती निवडा.

संकल्प फॉर्म भरा

संकल्प फॉर्म भरा

अर्पण करण्याचे नाव, गोत्र, प्रसाद वितरण पत्ता आणि पूजाची इच्छा प्रविष्ट करा.

दक्षिणा द्या

दक्षिणा द्या

UPI, कार्ड किंवा नेट बँकिंग वापरून तुमची दक्षिणा सुरक्षितपणे भरा.

पूजा तिथीला

पूजा तिथीला

दर्शनाचा व्हिडीओ किंवा फोटो पूजातिथीला शेअर केला जाईल.

प्रसाद

प्रसाद

प्रसाद 7-10 दिवसात घरी पोहोचवला जाईल.

error: You are not allowed to copy the content!