दुग्ध अभिषेक पूजा

751.00

श्री खंडोबा देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद सदैव राहण्यासाठी दुधाचा अभिषेक करतात.

दुग्ध अभिषेक पूजेमध्ये गुरुजी तुमचे नाव, गोत्र व संकल्प यांचे उच्चारण करून खंडोबा देवाला जल, दूध, भंडारा, फुले आणि पूजेचे इतर साहित्य अर्पण करतात. जे लोक या पुजेद्वारे श्री खंडोबा देवाला संकल्प अर्पण करतात त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते.

पूजा संपन्न झाल्यानंतर आमच्याकडून तुम्हाला पूजेचा प्रसाद घरपोच मिळतो.

तसेच पूजेचा फोटो सुद्धा पाठवला जाईल.

प्रसाद – पंचखाद्य, देवाचा चरणावरील भंडारा.

Add to wishlist

Clear dates

Quantity
Categories: ,

पूजा निवडा

पूजा निवडा

तुम्हाला कोणती पूजा करायची आहे ती निवडा.

संकल्प फॉर्म भरा

संकल्प फॉर्म भरा

अर्पण करण्याचे नाव, गोत्र, प्रसाद वितरण पत्ता आणि पूजाची इच्छा प्रविष्ट करा.

दक्षिणा द्या

दक्षिणा द्या

UPI, कार्ड किंवा नेट बँकिंग वापरून तुमची दक्षिणा सुरक्षितपणे भरा.

पूजा तिथीला

पूजा तिथीला

दर्शनाचा व्हिडीओ किंवा फोटो पूजातिथीला शेअर केला जाईल.

प्रसाद

प्रसाद

प्रसाद 7-10 दिवसात घरी पोहोचवला जाईल.

error: You are not allowed to copy the content!