Jejuri History

जेजुरी नगरीचा इतिहास: महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा आणि ऐतिहासिक वारसा

जेजुरी नगरी ही सह्याद्री पर्वतरांगेत वसलेली एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाची स्थळ आहे, जी भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. जेजुरीगड हा पर्वत शिवलिंगाच्या आकाराचा असून, १२व्या शतकातील संत नरहरी सोनारांनी याचे वर्णन “मृत्युलोकी दुसरे कैलास” असे केले आहे. तसेच १४व्या शतकातील संत एकनाथ महाराजांच्या ओव्यांत खंडेरायाच्या महतीचे वर्णन आढळते.

Read More
Kade Pathar

कडेपठार मंदिर: खंडोबाचे मूळ स्थान

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक परंपरेत खंडोबा महादेवाचं एक विशेष स्थान आहे. जेजुरी हे खंडोबाचं प्रसिद्ध स्थान असलं तरीही, जेजुरीच्या डोंगराच्या मागे असलेल्या कडेपठार (कऱ्हेपठार) हे खंडोबाचं मूळ स्थान आहे. कडेपठार हे एकांतात, शांत आणि निसर्गरम्य परिसरात वसलेलं असं एक पवित्र मंदिर आहे, जे अनेक भक्तांच्या नजरेतून दूर राहिलेलं आहे. जरी इथला

Read More
error: You are not allowed to copy the content!